तूच माझी मेनका, तूच माझी रंभा... तुझ्यातच गुंतला आ
"तूच माझी मेनका, तूच माझी रंभा...
तुझ्यातच गुंतला आहे , माझ्या जीवनाचा खोळंबा..
असतील कितीही संकटे , नको करू तू कशाचीही चिंता..
तुझी स्वप्ने पूर्ण करणे , हाच माझ्या जीवनाचा अजिंठा..
(लेखक- विकास जगताप)"
तूच माझी मेनका, तूच माझी रंभा...
तुझ्यातच गुंतला आहे , माझ्या जीवनाचा खोळंबा..
असतील कितीही संकटे , नको करू तू कशाचीही चिंता..
तुझी स्वप्ने पूर्ण करणे , हाच माझ्या जीवनाचा अजिंठा..
(लेखक- विकास जगताप)