आयुष्य खुप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी, एकट्याने
  • Latest
  • Popular
  • Video

आयुष्य खुप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी, एकट्यानेच ते फुलवत रहा, वादळात सगळं वाहून गेल, म्हणून रडत बसू नका, वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका, अंधाराला जाळणारा एक सुर्य तुमच्यातही लपला आहे. आव्हान करा त्या सुर्याला !!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह ध्येयाने भारुन म्हणून.... आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कूणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत रहा...... ©Araddhya

#मराठीकविता  आयुष्य खुप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी, एकट्यानेच ते फुलवत रहा, वादळात सगळं वाहून गेल, म्हणून रडत बसू नका, वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका.
मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका, अंधाराला जाळणारा एक सुर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हान करा त्या सुर्याला !!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह ध्येयाने भारुन म्हणून....
आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कूणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत रहा......

©Araddhya

आयुष्य खुप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी, एकट्यानेच ते फुलवत रहा, वादळात सगळं वाहून गेल, म्हणून रडत बसू नका, वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका, अंधाराला जाळणारा एक सुर्य तुमच्यातही लपला आहे. आव्हान करा त्या सुर्याला !!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह ध्येयाने भारुन म्हणून.... आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कूणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत रहा...... ©Araddhya

6 Love

Trending Topic