tags

New थांब Status, Photo, Video

Find the latest Status about थांब from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about थांब.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता  White स्वप्ना मागे पळताना 
माझ्यात मी हरवलो..
हरवताना जगात या 
स्वतःच मी  दुरावलो..

जबाबदारीच्या ओझ्याने 
अगदीच मी भारावलो..
भारावलेल्या आयुष्याला
जगायलाच मी विसरलो ..

 उगाच का बरं पळतोय 
अजूनहि नाही समजलो..
एकवेळ समजलं गेलं मला 
पण तरीही नाही थांबलो..?

पण तरीही नाही थांबलो..?

©गोरक्ष अशोक उंबरकर

तरीहि नाही थांबलो

90 View

#Videos

पाण्यासारखे जुलाब 5 मिनिटांत थांबतील, फक्त एकदा घ्या ! Loose motion gharguti upay

108 View

#मराठीकविता  White स्वप्ना मागे पळताना 
माझ्यात मी हरवलो..
हरवताना जगात या 
स्वतःच मी  दुरावलो..

जबाबदारीच्या ओझ्याने 
अगदीच मी भारावलो..
भारावलेल्या आयुष्याला
जगायलाच मी विसरलो ..

 उगाच का बरं पळतोय 
अजूनहि नाही समजलो..
एकवेळ समजलं गेलं मला 
पण तरीही नाही थांबलो..?

पण तरीही नाही थांबलो..?

©गोरक्ष अशोक उंबरकर

तरीहि नाही थांबलो

90 View

#Videos

पाण्यासारखे जुलाब 5 मिनिटांत थांबतील, फक्त एकदा घ्या ! Loose motion gharguti upay

108 View

Trending Topic