tags

New श्रावण सोमवार 2020 Status, Photo, Video

Find the latest Status about श्रावण सोमवार 2020 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about श्रावण सोमवार 2020.

  • Latest
  • Popular
  • Video
#वीडियो

सोलह सोमवार

99 View

#लव

शुभ सोमवार

108 View

good morning ©pranali kawale

#शुभेच्छा_भंडार  good morning

©pranali kawale

सोमवार स्पेशल

14 Love

#लव

शुभ सोमवार

108 View

#लव

शुभ सोमवार

126 View

श्रावण श्रावणात का लपंडाव ती खेळत असते सर पाण्याची? कधी घालते शिळ मधुर तर धो धो गाते धून गाण्याची! इथे घालते सडा तिथे तर मध्येच देते उन्हास टाळी निसर्गासही आनंद होतो इंद्रधनू माळतो गळी ! शहारून जाती झाडे वेली पाखरांची  फडफड बोली  ऊब मिळाया गारठ्यात मग धुर ओकती खेड्यात चुली! चैतन्याचा मास मनोहर श्रावण म्हणजे आनंदमोहर सणासुदीचा हा पेटारा उधळत असतो जलधारा! ■ जयराम धोंगडे ©Jairam Dhongade

#मराठीकविता #श्रावण  श्रावण

श्रावणात का लपंडाव ती
खेळत असते सर पाण्याची?
कधी घालते शिळ मधुर तर
धो धो गाते धून गाण्याची!

इथे घालते सडा तिथे तर
मध्येच देते उन्हास टाळी
निसर्गासही आनंद होतो
इंद्रधनू माळतो गळी !

शहारून जाती झाडे वेली
पाखरांची  फडफड बोली 
ऊब मिळाया गारठ्यात मग
धुर ओकती खेड्यात चुली!

चैतन्याचा मास मनोहर
श्रावण म्हणजे आनंदमोहर
सणासुदीचा हा पेटारा
उधळत असतो जलधारा!

■ जयराम धोंगडे

©Jairam Dhongade

Trending Topic