tags

New हॅप्पी मॅरेज लाईफ Status, Photo, Video

Find the latest Status about हॅप्पी मॅरेज लाईफ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about हॅप्पी मॅरेज लाईफ.

  • Latest
  • Popular
  • Video

White आता थोडे बोलू काही.... शब्दवेडा किशोर उद्या कुठे मुक्काम असेल नाही माहित रात्र अजुनही बाकी आहे आता थोडे बोलू काही ll१ll जीवन कठीण गाणे सूर जरासे जुळले आहेत दूरवर चालायचे तर आहे आता थोडे बोलू काही ll२ll रिमझिम पाऊस येतो आहे गारव्यात शेकोटी पेटली आहे आता थोडे बोलू काही ll३ll वळण अजून दूर आहे आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटते आता थोडे बोलू काही ll४ll वाटते सुख दुःखात साथीदार असावा जीवनात सांजवेळी असेन मी नसेन मी म्हणून आपण आता थोडे बोलू काही ll५ll ©शब्दवेडा किशोर

#मराठीविचार #sad_quotes  White आता थोडे बोलू काही....
शब्दवेडा किशोर 
उद्या कुठे मुक्काम असेल नाही माहित 
रात्र अजुनही बाकी आहे
आता थोडे बोलू काही         ll१ll
जीवन कठीण गाणे
सूर जरासे जुळले आहेत 
दूरवर चालायचे तर आहे 
आता थोडे बोलू काही        ll२ll
रिमझिम पाऊस येतो आहे
गारव्यात शेकोटी पेटली आहे 
आता थोडे बोलू काही        ll३ll
वळण अजून दूर आहे
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटते 
आता थोडे बोलू काही         ll४ll
वाटते सुख दुःखात साथीदार असावा
जीवनात सांजवेळी असेन मी नसेन मी
म्हणून आपण आता थोडे बोलू काही        ll५ll

©शब्दवेडा किशोर

#sad_quotes लाईफ कोट्स

15 Love

#मराठीप्रेरक

गर्ल्स लाईफ

108 View

#मराठीविचार

लाईफ कोट्स Hinduism Sushant Singh Rajput

135 View

White #नवा जन्म घेण्या.. शब्दवेडा किशोर आहे सुखात सारे इतकेच बास आहे सध्या खुशाल असणे ही बाब खास आहे धुंदीत कुणी इथं अन् कुणी नशेत येथे अन् मोजके कुणाचे उरलेत हे श्वास आहे ll१ll पैसा हवा कुणाला हवी गाडी कुणास मोठी अन् एक भाकरीची कुणाला एक मोठी आस आहे टक्के कमी मिळाले कुणास दुःख याचे आहे तर नाही खुशीत कुणी होऊन पास आहे दिनरात कष्ट करूनी शिकवेल मी मुलाला बापास तो अडाणी पण त्यास हाच एक ध्यास आहे ll२ll कुणास कळे न कैसा हा घालवू दिवस मी ? पडती कमी कुणाला चोवीस तास आहे गेले धनाढ्य पळुनी बुडवून कर्ज सारे मरतो शेतकरी रोज इथला घेऊन फास आहे काही नसूनसुद्धा मौजेत कुणी अन् ऐश्वर्य भोगुनीही कोणास मात्र सदा त्रास आहे ll३ll असलेले नसलेले हे वैभव मी खूप भोगले आहे सदा स्वतः शापित राहुनिया इतरांचे घरं मी भरवलेले आहे इतरांना सुखं वाटुनिया माझ्या हातास सतत मी रितेच ठेवले आहे आता देऊनी जीवास आराम नवा जन्म घेण्या मी पुन्हा देवाकडे जात आहे ll४ll ©शब्दवेडा किशोर

#मराठीविचार #Sad_Status #नवा  White #नवा जन्म घेण्या..
शब्दवेडा किशोर 
आहे सुखात सारे इतकेच बास आहे
सध्या खुशाल असणे ही बाब खास आहे 
धुंदीत कुणी इथं अन् कुणी नशेत येथे
अन् मोजके कुणाचे उरलेत हे श्वास आहे  ll१ll
पैसा हवा कुणाला हवी गाडी कुणास मोठी
अन् एक भाकरीची कुणाला एक मोठी आस आहे 
टक्के कमी मिळाले कुणास दुःख याचे आहे
तर नाही खुशीत कुणी होऊन पास आहे
दिनरात कष्ट करूनी शिकवेल मी मुलाला
बापास तो अडाणी पण त्यास हाच एक ध्यास आहे  ll२ll
कुणास कळे न कैसा हा घालवू दिवस मी ?
पडती कमी कुणाला चोवीस तास आहे
गेले धनाढ्य पळुनी बुडवून कर्ज सारे मरतो
शेतकरी रोज इथला घेऊन फास आहे
काही नसूनसुद्धा मौजेत कुणी
अन् ऐश्वर्य भोगुनीही कोणास मात्र सदा त्रास आहे ll३ll
असलेले नसलेले हे वैभव मी खूप भोगले आहे
सदा स्वतः शापित राहुनिया
इतरांचे घरं मी भरवलेले आहे
इतरांना सुखं वाटुनिया माझ्या हातास
सतत मी रितेच ठेवले आहे 
आता देऊनी जीवास आराम नवा जन्म घेण्या
मी पुन्हा देवाकडे जात आहे                    ll४ll

©शब्दवेडा किशोर

#Sad_Status लाईफ कोट्स

12 Love

#मराठीविचार #Ganesh_chaturthi  White जीवन की सबसे बड़ी ख़ुशी उस काम को करने में है !
 जिसे लोग कहे ये तेरे बसकी बात नहीं है !!

©Raghunath Mhetre

#Ganesh_chaturthi लाईफ कोट्स

144 View

#मराठीविचार  आयुष्य हे क्षणभंगूर आहे, ते जगताना क्षणाक्षणाचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे - JK

©Jk

लाईफ कोट्स माझे विचार चांगले विचार

153 View

Trending Topic