शीर्षक: सावित्रीच्या लेकी स्वातंत्र्याची जाण देणा | मराठी कविता Video

"शीर्षक: सावित्रीच्या लेकी स्वातंत्र्याची जाण देणाऱ्या होत्या सावित्रीबाई फुले क्रांती झाली स्त्रियांमध्ये घडला इतिहास यामुळे... जातीधर्म भेद सारुनी बालिकागृह केले सुरू पहिल्या मुलींच्या शाळेने ज्ञानाचा रचला महामेरू.... चुलमूल बेगडीचे स्त्रीवरी समाजाने ठोकले टाळे प्रगतीचं दीप उजळोनी दूर झाले अंधारजाळे...... समाजसेवा हाच होता क्रांतीसूर्य,ज्योतीचा ध्यास प्लेग रुग्णाच्या सेवेतच साऊ सोडी अखेरचा श्वास सावित्रीच्या आम्ही लेकी ध्येयाने घेतो उंच भरारी कर्तृत्व मोहर उमटवूनी जगावर होतोय भारी. *हर्षा हिरा पाटील* * *वि.अधिकारी शिक्षण पालघर.* ©Harsha Patil "

शीर्षक: सावित्रीच्या लेकी स्वातंत्र्याची जाण देणाऱ्या होत्या सावित्रीबाई फुले क्रांती झाली स्त्रियांमध्ये घडला इतिहास यामुळे... जातीधर्म भेद सारुनी बालिकागृह केले सुरू पहिल्या मुलींच्या शाळेने ज्ञानाचा रचला महामेरू.... चुलमूल बेगडीचे स्त्रीवरी समाजाने ठोकले टाळे प्रगतीचं दीप उजळोनी दूर झाले अंधारजाळे...... समाजसेवा हाच होता क्रांतीसूर्य,ज्योतीचा ध्यास प्लेग रुग्णाच्या सेवेतच साऊ सोडी अखेरचा श्वास सावित्रीच्या आम्ही लेकी ध्येयाने घेतो उंच भरारी कर्तृत्व मोहर उमटवूनी जगावर होतोय भारी. *हर्षा हिरा पाटील* * *वि.अधिकारी शिक्षण पालघर.* ©Harsha Patil

People who shared love close

More like this

Trending Topic