उगवता सूर्य आणि मावळता सूर्य
दोन्ही दिसायला सारखेच दिसतात.
पण दोघांत फरक एवढाच आहे कि,
उगवता सूर्य आशा घेऊन येतो
आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो..!
जे बदलता येईल ते बदला,
जे बदलता येत नाही ते स्वीकारा.
आणि जे स्वीकारता येत नाही, त्यापासून
दूर जा. परंतु स्वतःला आनंदी ठेवा.
आयुष्य एका मिनीटात बदलत नाही.
ते बदलते, आपण त्या एका मिनीटात
घेतलेल्या निर्णयावरुन...
©Devanand Jadhav
#विचारधन...