देवी तु जगजननी माता तु दुर्गा तु मायभवानी रौद्ररुप | मराठी मत आणि विचा

"देवी तु जगजननी माता तु दुर्गा तु मायभवानी रौद्ररुपी तु महाकाली दुःख हरणारी सुख हर्षणारी माँ तु देवी वैष्णोदेवी राक्षसा संहारी तुच चंडिका अधर्मास नष्ट करी तुच जयंमा विद्येची देवता, वीणेची उपासक अशी तुच सरस्वती तुची शारदा सुखाची आरास करी तु लक्ष्मी धन, वैभव, मांगल्याची तु जननी कल्याणकारी दुःखहारी तु अंबिका वास्तल्यरुपी, ममतामयी तु आदीशक्ती, विश्वचारिणी पार्वती हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई तु एकविरा सौम्य, संतुष्ट अशी तुची संतोषी माता कुळाचे रक्षण करण्या कुलस्वामिनी अन् जगताच्या कल्याणास् धाऊन येई करुण, प्रेमळ, माय माऊली...आई ©Mysterious vision"

 देवी तु जगजननी माता
तु दुर्गा तु मायभवानी
रौद्ररुपी तु महाकाली
दुःख हरणारी सुख हर्षणारी
माँ तु देवी वैष्णोदेवी
राक्षसा संहारी तुच चंडिका
अधर्मास नष्ट करी तुच जयंमा
विद्येची देवता, वीणेची उपासक
अशी तुच सरस्वती तुची शारदा
सुखाची आरास करी तु लक्ष्मी
धन, वैभव, मांगल्याची तु जननी
कल्याणकारी दुःखहारी तु अंबिका
वास्तल्यरुपी, ममतामयी तु
आदीशक्ती, विश्वचारिणी पार्वती
हाकेला धावणारी नवसाला 
पावणारी आई तु एकविरा
सौम्य, संतुष्ट अशी तुची संतोषी माता
कुळाचे रक्षण  करण्या कुलस्वामिनी
अन् जगताच्या कल्याणास् धाऊन येई
करुण, प्रेमळ, माय माऊली...आई

©Mysterious vision

देवी तु जगजननी माता तु दुर्गा तु मायभवानी रौद्ररुपी तु महाकाली दुःख हरणारी सुख हर्षणारी माँ तु देवी वैष्णोदेवी राक्षसा संहारी तुच चंडिका अधर्मास नष्ट करी तुच जयंमा विद्येची देवता, वीणेची उपासक अशी तुच सरस्वती तुची शारदा सुखाची आरास करी तु लक्ष्मी धन, वैभव, मांगल्याची तु जननी कल्याणकारी दुःखहारी तु अंबिका वास्तल्यरुपी, ममतामयी तु आदीशक्ती, विश्वचारिणी पार्वती हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई तु एकविरा सौम्य, संतुष्ट अशी तुची संतोषी माता कुळाचे रक्षण करण्या कुलस्वामिनी अन् जगताच्या कल्याणास् धाऊन येई करुण, प्रेमळ, माय माऊली...आई ©Mysterious vision

People who shared love close

More like this

Trending Topic