खाली पानावर काहीतरी लिहलं मी पण, प्रत्येक क्षण शा | मराठी Poetry Video

"खाली पानावर काहीतरी लिहलं मी पण, प्रत्येक क्षण शाहीत भरून लिहलं मी पण, त्या पसरलेल्या शाहीने निघाला सुंदर शब्द, पण तू वाचशील का? त्यामुळे खाली पानावर काहीतरी लिहलं मी पण, तुझ्या आठवणींत पांनावर पान भरले भी पण.. ©dhanshree mahale "

खाली पानावर काहीतरी लिहलं मी पण, प्रत्येक क्षण शाहीत भरून लिहलं मी पण, त्या पसरलेल्या शाहीने निघाला सुंदर शब्द, पण तू वाचशील का? त्यामुळे खाली पानावर काहीतरी लिहलं मी पण, तुझ्या आठवणींत पांनावर पान भरले भी पण.. ©dhanshree mahale

#Share_Like_and_Comment
#viral #viral♥️♥️♥️
#viral_video
#poetry_addicts #poem✍🧡🧡💛
#MarathiKavita

People who shared love close

More like this

Trending Topic