प्रतेकदा आपणच आपला स्वभाव बदलवायला
हवाय काय...
प्रतेकदा आपणच माघार घ्यायला हवाय काय...
प्रतेकदा गरज आपल्यालाच असावी काय...
समोरच्याला आपली गरज नसावी काय...
प्रतेकदा आपणच आपला स्वभाव बदलवायला
हवाय काय....
प्रतेकदा आपणच काळजी, प्रेम, माया, आपुलकी करावी काय..
सर्वे गोस्टीचा ठेका आपनच घ्यायला हवाय काय...
प्रतेकदा आपनच आपका स्वभाव बदलवायला हवय काय....
❤️ Supriya❤️
©supriya Teltumbde
स्वभाव...
#findsomeone