White माहेरची झोप एक क्षणाची असली तरी भरपूर आराम देणारी उठल्यावर हातात चहा निघताना टेबलावर डब्बा रात्री उशिरापर्यंत गप्पा मग डोक्यावरून हळूच फिरणारा तेलाचा हात रजई नसली तरी ऊब प्रश्न नाही उत्तरे नाही कारण समजून घेणारी आई आणि मग बिनधास्त थोडीशी बेजबाबदार " माहेरची झोप
©Harshada Patil
#Maherchi Zop