White न बोलता का जुळून आले, न सांगता का कळून गेले. | मराठी Quotes

"White न बोलता का जुळून आले, न सांगता का कळून गेले. उरले आता सर्व काही, जे काही आठवणीत उरून गेले. ©RK Raj Chaure"

 White न बोलता का जुळून आले,
न सांगता का कळून गेले.
उरले आता सर्व काही,
जे काही आठवणीत उरून गेले.

©RK Raj Chaure

White न बोलता का जुळून आले, न सांगता का कळून गेले. उरले आता सर्व काही, जे काही आठवणीत उरून गेले. ©RK Raj Chaure

#sad_quotes

People who shared love close

More like this

Trending Topic