शैलेशला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जीवन जगता जगता ध | मराठी मत आणि विचार

"शैलेशला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जीवन जगता जगता धावपळीतून वेळ काढावे जीवनाच्या शर्यतीत रोजच का धावत रहावे.! म्हणूनच प्रत्येक क्षण तु धुंद होऊन जगत असतो! जीवनात किती छंद तु जोपासत बसतो..! दुर अंतरी मित्रांपासून राहुन मैत्रीचा धागा तु घट्ट ठेवला! प्रत्येक मित्राला हृदयी ठेऊन ऋणानुबंध मैत्रीचा सदैव जपला! सारे मित्र करतो तुला सलाम जरी आहे तु आमच्यापासून लांब! आरोग्य सदा सुदृढ राहो आम्हासाठी तु पृथ्वीवर शंभर वर्ष थांब! प्रिय मित्र शैलेश तुला इंदिरा गांधी हायस्कूल 1990 बॅच करुन शुभेच्छा मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar "

शैलेशला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जीवन जगता जगता धावपळीतून वेळ काढावे जीवनाच्या शर्यतीत रोजच का धावत रहावे.! म्हणूनच प्रत्येक क्षण तु धुंद होऊन जगत असतो! जीवनात किती छंद तु जोपासत बसतो..! दुर अंतरी मित्रांपासून राहुन मैत्रीचा धागा तु घट्ट ठेवला! प्रत्येक मित्राला हृदयी ठेऊन ऋणानुबंध मैत्रीचा सदैव जपला! सारे मित्र करतो तुला सलाम जरी आहे तु आमच्यापासून लांब! आरोग्य सदा सुदृढ राहो आम्हासाठी तु पृथ्वीवर शंभर वर्ष थांब! प्रिय मित्र शैलेश तुला इंदिरा गांधी हायस्कूल 1990 बॅच करुन शुभेच्छा मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar

#-कविता

People who shared love close

More like this

Trending Topic