गजानना गणनायका... विनायक लंबोदरा.. तुमच्या मुळे द | मराठी कविता Video

"गजानना गणनायका... विनायक लंबोदरा.. तुमच्या मुळे दुःखाचा होतो निवारा प्रत्येक संकटात मात्र तूच मित्र खरा... तूच भक्तींचा निवारा ।। तूच सखा तूच सहारा.... मनात उठतो सुखाचा फवारा... तूझ्या दर्शनाने अंगावर शहारा.... तुझ्या भक्तीत मी होतो बावरा..... तू वाहता शितल प्रेमाचा झरा.... . एक साथ बोलूया गणपती बाप्पा मोरया ©Akash Kumbhar "

गजानना गणनायका... विनायक लंबोदरा.. तुमच्या मुळे दुःखाचा होतो निवारा प्रत्येक संकटात मात्र तूच मित्र खरा... तूच भक्तींचा निवारा ।। तूच सखा तूच सहारा.... मनात उठतो सुखाचा फवारा... तूझ्या दर्शनाने अंगावर शहारा.... तुझ्या भक्तीत मी होतो बावरा..... तू वाहता शितल प्रेमाचा झरा.... . एक साथ बोलूया गणपती बाप्पा मोरया ©Akash Kumbhar

#ganesha

People who shared love close

More like this

Trending Topic