#Pehlealfaaz एक त्या तळ्याखाली, होता चांदण्यांचा व

"#Pehlealfaaz एक त्या तळ्याखाली, होता चांदण्यांचा वेढा✨🌟 रातराणीच्या सुवासात🌚 उगम पावला मनमोहक तिढा!😊 पाहावे त्या शांत तळ्यात, तरीही तुझेच रूप दिसे😇 पवनाचा तो मोहक स्पर्श करून जाई वेडपिसे !!😌 चांदण्यांच्या इवल्याश्या प्रकाशात, दिसतो तुझाच मखमली चेहरा☺ जणू त्या प्रकाशाला देखील तुझ्याच तेजाचा सहारा....🙂☀. फक्त तुझ्याच तेजाचा सहारा.....🤝🏻.. Written By Hidden Writer..😉"

 #Pehlealfaaz एक त्या तळ्याखाली,
होता चांदण्यांचा वेढा✨🌟
रातराणीच्या सुवासात🌚 
उगम पावला मनमोहक तिढा!😊
पाहावे त्या शांत तळ्यात,
तरीही तुझेच रूप दिसे😇
पवनाचा तो मोहक स्पर्श 
करून जाई वेडपिसे !!😌
चांदण्यांच्या इवल्याश्या प्रकाशात,
दिसतो तुझाच मखमली चेहरा☺ 
जणू त्या प्रकाशाला देखील 
तुझ्याच तेजाचा सहारा....🙂☀.
फक्त तुझ्याच तेजाचा सहारा.....🤝🏻..
Written By Hidden Writer..😉

#Pehlealfaaz एक त्या तळ्याखाली, होता चांदण्यांचा वेढा✨🌟 रातराणीच्या सुवासात🌚 उगम पावला मनमोहक तिढा!😊 पाहावे त्या शांत तळ्यात, तरीही तुझेच रूप दिसे😇 पवनाचा तो मोहक स्पर्श करून जाई वेडपिसे !!😌 चांदण्यांच्या इवल्याश्या प्रकाशात, दिसतो तुझाच मखमली चेहरा☺ जणू त्या प्रकाशाला देखील तुझ्याच तेजाचा सहारा....🙂☀. फक्त तुझ्याच तेजाचा सहारा.....🤝🏻.. Written By Hidden Writer..😉

#Hidden_Writer...

People who shared love close

More like this

Trending Topic