बाप लेकरांच्या सुखासाठी जो. दिवस रात्र खपत होता..

"बाप लेकरांच्या सुखासाठी जो. दिवस रात्र खपत होता... उपाशी पोटी राहून जो . दुसऱ्याचे पोट भरत होता. गर्वाने सांगतो मित्रांनो.. तो माझा तुमचा बाप होता.. फाटके कपडे घालून रोज. जो तुम्हाला सजवत होता. आनंद तुमच्या चेहऱ्याचा पाहून. मनातच खुश राहत होता.. स्वतः उपाशी राहून बऱ्याचदा. जो तुम्हाला घास भरवत होता.. रागवत होता जरासा कधी कधी. पण प्रेमाने जवळ ही घेत होता.. भविष्याचा विचार तुमच्या. रोज एकांतात तो करत होता.. दुःखाला त्याच्या सावरून . तुम्हाला खुश ठेवत होता.. घाव लपवून स्वतःचे . आनंद तुम्हाला दाखवत होता.. अश्रू लपवून स्वतःचे. तो तुम्हाला हसवत होता.. ©Shivraj Andurkar"

 बाप

लेकरांच्या सुखासाठी जो.
दिवस रात्र खपत होता...
उपाशी पोटी राहून जो .
दुसऱ्याचे पोट भरत होता.

गर्वाने सांगतो  मित्रांनो..
तो माझा तुमचा बाप होता..

फाटके कपडे घालून रोज.
जो तुम्हाला सजवत होता.
आनंद तुमच्या चेहऱ्याचा पाहून.
मनातच खुश राहत होता..

स्वतः उपाशी राहून बऱ्याचदा.
जो तुम्हाला घास भरवत होता..
रागवत होता जरासा कधी कधी.
पण प्रेमाने जवळ ही घेत होता..

भविष्याचा विचार तुमच्या.
रोज एकांतात तो करत होता..
दुःखाला त्याच्या सावरून .
तुम्हाला खुश ठेवत होता..

घाव लपवून स्वतःचे .
आनंद तुम्हाला दाखवत होता..
अश्रू लपवून स्वतःचे.
तो तुम्हाला हसवत होता..

©Shivraj Andurkar

बाप लेकरांच्या सुखासाठी जो. दिवस रात्र खपत होता... उपाशी पोटी राहून जो . दुसऱ्याचे पोट भरत होता. गर्वाने सांगतो मित्रांनो.. तो माझा तुमचा बाप होता.. फाटके कपडे घालून रोज. जो तुम्हाला सजवत होता. आनंद तुमच्या चेहऱ्याचा पाहून. मनातच खुश राहत होता.. स्वतः उपाशी राहून बऱ्याचदा. जो तुम्हाला घास भरवत होता.. रागवत होता जरासा कधी कधी. पण प्रेमाने जवळ ही घेत होता.. भविष्याचा विचार तुमच्या. रोज एकांतात तो करत होता.. दुःखाला त्याच्या सावरून . तुम्हाला खुश ठेवत होता.. घाव लपवून स्वतःचे . आनंद तुम्हाला दाखवत होता.. अश्रू लपवून स्वतःचे. तो तुम्हाला हसवत होता.. ©Shivraj Andurkar

#ColdMoon

People who shared love close

More like this

Trending Topic