..गर्व आहे मला..
मतदान केले मी हिंदूत्वाला
रक्षण करण्यास सनातन धर्माला
मतदान केले मी हिंदू एकतेला
गर्व आहे मला मतदान केले मी
छञपतीच्या वारस्याला त्या फडकणाऱ्या फगव्याला
गर्व आहे मला मतदान केले मी हिंदूच्या एकतेला
सनातन ही सत्य सनातन ही अस्तित्व
गर्व आहे मला मतदान माझे हिंदूत्वाला
जय शिवाजी जय श्रीराम या घोषणेला
सनातन हे हिंदू राष्ट्रांला..
©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
गर्व आहे मला