White . . .आतुरले मन मातृत्वाला.. आपल्याला पण को | मराठी कविता

"White . . .आतुरले मन मातृत्वाला.. आपल्याला पण कोणतीतरी आई म्हणाव, अस प्रत्येक मुलीचं स्वप्न असते. देवा माझ हे स्वप्न तू कधी पूर्ण करणार? सांग ना रे देवा तू,कधी मला आई करणार... थकले आहे रे मी खूप आता, तरसत आहे मी मतृत्वला... फुलू दे रे एक फुल आमच्या या संसार वेलीवर... धन्य कर माझ्या बईपणाच्या अस्तित्वाला. ... जोडते हाथ मी रोज तुझ्या समोर,टेकवून माथा.. भर माझी झोळी तू,ऐक ना रे देवा ,माझ्या मनाची व्याथा.... ©Priyanka Jaiswal"

 White . . .आतुरले मन मातृत्वाला..
  आपल्याला पण कोणतीतरी आई म्हणाव,
अस प्रत्येक मुलीचं स्वप्न असते. 
देवा माझ हे स्वप्न तू कधी पूर्ण करणार?
   सांग ना रे देवा तू,कधी मला आई करणार...

थकले आहे रे मी खूप आता, तरसत आहे मी मतृत्वला...
फुलू दे रे एक फुल आमच्या या संसार वेलीवर...
धन्य कर माझ्या बईपणाच्या अस्तित्वाला. ...

जोडते हाथ मी रोज तुझ्या समोर,टेकवून माथा..
भर माझी झोळी तू,ऐक ना रे देवा ,माझ्या मनाची व्याथा....

©Priyanka Jaiswal

White . . .आतुरले मन मातृत्वाला.. आपल्याला पण कोणतीतरी आई म्हणाव, अस प्रत्येक मुलीचं स्वप्न असते. देवा माझ हे स्वप्न तू कधी पूर्ण करणार? सांग ना रे देवा तू,कधी मला आई करणार... थकले आहे रे मी खूप आता, तरसत आहे मी मतृत्वला... फुलू दे रे एक फुल आमच्या या संसार वेलीवर... धन्य कर माझ्या बईपणाच्या अस्तित्वाला. ... जोडते हाथ मी रोज तुझ्या समोर,टेकवून माथा.. भर माझी झोळी तू,ऐक ना रे देवा ,माझ्या मनाची व्याथा.... ©Priyanka Jaiswal

आतुरले मन मतृत्वाला

People who shared love close

More like this

Trending Topic