अनोळखी जागी काही अनोळखी भेटले |🤗 बोलता-बोलता सारे ओळखीचे झाले |🤝😊 शिकत, मज्जा करत कळलेच नाही कधी कसे हे सहा दिवस गेले |😃🥰 भेट आठवड्या भराची नाती आयुष्य भराची जोडूनि सारे गेले ||✌🏻️❤️ ©Suyog Kulkarni Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto