#NojotoVideoUpload माझ्या 'धूळपेरा उसवता' या काव्य | मराठी Video

"#NojotoVideoUpload"

माझ्या 'धूळपेरा उसवता' या काव्यसंग्रहाला येऊन आता सहा वर्षे झाली, २०१६ साली या संग्रहाला यशवंराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचा प्रतिष्ठेचा विशाखा काव्य पुरस्कार मिळाला होता.त्या प्रसंगी सादर केलेली कविता,स्थळ-कालिदास कलामंदिर नाशिक.

People who shared love close

More like this

Trending Topic