Unsplash माय बापाने किती काय सोसलं
आपल्या साठी,
तरी सुद्धा आपण म्हणतो
काय केलं तुम्ही माझ्यासाठी.
अरे त्यांच्या जागी एक वेळा
उभा राहून तर बघ
तुला कळेल
काय काय केलं तुझ्यासाठी.
त्यांनी आयुष्य घातलाय रे
कष्ट करू करू
तू आनंदीत राहावं म्हणून
फक्त तुझ्या साठी...
©Aarya Rathod
#leafbook प्रेरणादायक मोटिवेशनल कोट्समायबाप