बहिण...
माझ्याशी भांडणारी, मला रागवणारी, मला हसवणारी, माझा गृहपाठ लिहिणारी, मला समजून सांगणारी, मला समजून घेणारी, मला कुणी काही म्हटल की त्यावर उत्तर देणारी, दुसरं कुणी काही म्हणो पण मला sweetheart म्हणणारी, प्रत्येकाला बहिण पाहिजे...!
I really miss u tai
-pandu Gawate sweetheart म्हणणारी, प्रत्येकाला बहिण पाहिजे...!
I really miss u tai
-pandu Gawate
#mohabbatein #बहिण#ताई#मन माझे वेडे #मन माझं अतरंगी#Tai#sister