पुरुष दिनाच्या निमित्तानं खरं तर फार भरभरून लिहाय | मराठी Poetry

"पुरुष दिनाच्या निमित्तानं खरं तर फार भरभरून लिहायचं होतं, आयुष्यातल्या प्रत्येक "त्याच्या" साठी लिहायचं होतं मग तो माझा सगळ्यात जवळचा पहिला मित्र असलेल्या माझ्या बाबा साठी पाठराखण करणाऱ्या दादा साठी , साताजन्माच्या गाठी बांधलेल्या नवऱ्या साठी जिवा भावाच्या मित्रा साठी ते पोटी जन्मलेल्या पुत्रा साठी अन आयुष्यातल्या पुरुषरूपी प्रत्येक नात्यासाठी भरभरून लिहायचं होतं. पण....... शब्दांशी गाठभेट काही केल्या झाली नाही अन पुरुष दिनाला साजेल अशी कविता काही सुचली नाही. तरीही... पुरुष दिनाच्या मनभरून शुभेच्छा❤️ अपर्णा. ©Aparna Mande"

 पुरुष दिनाच्या निमित्तानं खरं तर फार भरभरून
 लिहायचं होतं,
आयुष्यातल्या प्रत्येक "त्याच्या" साठी लिहायचं होतं
मग तो माझा सगळ्यात जवळचा पहिला मित्र
असलेल्या माझ्या बाबा साठी 
पाठराखण करणाऱ्या दादा साठी ,
साताजन्माच्या गाठी बांधलेल्या नवऱ्या साठी 
जिवा भावाच्या मित्रा साठी ते 
पोटी जन्मलेल्या पुत्रा साठी अन आयुष्यातल्या पुरुषरूपी प्रत्येक नात्यासाठी भरभरून लिहायचं होतं.  पण.......
शब्दांशी गाठभेट काही केल्या झाली नाही 
अन पुरुष दिनाला साजेल अशी कविता काही सुचली नाही.

तरीही...
पुरुष दिनाच्या मनभरून शुभेच्छा❤️
अपर्णा.

©Aparna Mande

पुरुष दिनाच्या निमित्तानं खरं तर फार भरभरून लिहायचं होतं, आयुष्यातल्या प्रत्येक "त्याच्या" साठी लिहायचं होतं मग तो माझा सगळ्यात जवळचा पहिला मित्र असलेल्या माझ्या बाबा साठी पाठराखण करणाऱ्या दादा साठी , साताजन्माच्या गाठी बांधलेल्या नवऱ्या साठी जिवा भावाच्या मित्रा साठी ते पोटी जन्मलेल्या पुत्रा साठी अन आयुष्यातल्या पुरुषरूपी प्रत्येक नात्यासाठी भरभरून लिहायचं होतं. पण....... शब्दांशी गाठभेट काही केल्या झाली नाही अन पुरुष दिनाला साजेल अशी कविता काही सुचली नाही. तरीही... पुरुष दिनाच्या मनभरून शुभेच्छा❤️ अपर्णा. ©Aparna Mande

#internationalmensday

People who shared love close

More like this

Trending Topic