White गुरु🌹🙏✨
प्रकाश वाणी वाट
जीवनाला स्थिरतेचा साद
ज्ञानदीपाने दरवळणारी पहाट
संस्कृतीचा एक भाग
ध्येयाचा एक आभास
भविष्याचा प्रकाशमान तेज
गुरु आदराचा भाव
गुरु श्रमतेचा मार्ग
आयुष्यात प्रत्येक गोष्टीत गुरूचा आदर हीच मनी ईच्छा
गुरु पौर्णिमेच्या सर्व गुरु हार्दिक शुभेच्छा
.
©kiran
#guru_purnima