"शेतकरी
तू दगडाचा देव तुला कशाचा भेव
दिवा जळतो माझ्या दारी
तो रळतो तुझ्या दारी
किती लाचारी
एक दोरी पंख्यावरी
शेवटी स्मशानघरी
जळतो होतो राखाडी
वाहतो नदीच्या पाण्यावरी"
शेतकरी
तू दगडाचा देव तुला कशाचा भेव
दिवा जळतो माझ्या दारी
तो रळतो तुझ्या दारी
किती लाचारी
एक दोरी पंख्यावरी
शेवटी स्मशानघरी
जळतो होतो राखाडी
वाहतो नदीच्या पाण्यावरी