कोकणातील शिमगा म्हणजे चाकरमान्यांचा हृदयातला हळवा कोपरा.
या सणाला गावकरी गावी आवर्जून जातात,
कामकाजामुळे गावी न येणारी मंडळी शिमगौत्त्सव साठी एकत्र येतात ज्यामुळे गाठी भेटी होतात.
खेळ, नाच, पलकी अशा विविध गोष्टींचा समूह म्हणजे शिमगा.
कोकणातला हा उत्सव अनुभवायला शिमग्याला कोकणात नक्की 'येवा,कोकण आपलोच असा '.
सर्व गावी येणाऱ्या जाणाऱ्यांचा प्रवास सुखरूप होऊदे आणि सर्वांना हसत खेळत राहूदे दे म्हाराजा!
कोण चुकला माकला असल तर माफ कर आणि सर्वांच भलं कर
रे म्हाराजा!!
शिमग्याचा मनापासून शुभेच्छा 🙏
..
©its.vedee
शिमगा