White दोन परिस्थितीत नेहमी मौन पाळावे. एक, जीथे आपण कितीही बोललो तरी समोरचा समजून घेत नाही व दुसरे म्हणजे समोरच्याला समजावण्यासाठी शब्दांची गरज नसते !! .. ©Janardhan Sanap #sad_quotes Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto