Unsplash मंद झुळूक वाऱ्याची सळसळती पल्लव तयासवे | मराठी कविता

"Unsplash मंद झुळूक वाऱ्याची सळसळती पल्लव तयासवे घेऊनी दीर्घ श्वास असा सोडला तो ध्यास प्राजक्ताचा गंध पसरला समीर च प्रवाहसवे बोलकी ही झुळूक नि अलगद हा श्वास छेडते हे तार मनाचे अबोल हे गीत तयाचे बोलकी ही झुळूक नि अलगद हा श्वास ©Jaymala Bharkade"

 Unsplash मंद झुळूक वाऱ्याची 
सळसळती पल्लव तयासवे 
घेऊनी दीर्घ श्वास असा
सोडला तो ध्यास 

प्राजक्ताचा गंध पसरला 
 समीर च प्रवाहसवे 
बोलकी ही झुळूक 
नि अलगद हा श्वास

छेडते हे तार मनाचे 
अबोल हे गीत तयाचे 
बोलकी ही झुळूक 
नि अलगद हा श्वास

©Jaymala Bharkade

Unsplash मंद झुळूक वाऱ्याची सळसळती पल्लव तयासवे घेऊनी दीर्घ श्वास असा सोडला तो ध्यास प्राजक्ताचा गंध पसरला समीर च प्रवाहसवे बोलकी ही झुळूक नि अलगद हा श्वास छेडते हे तार मनाचे अबोल हे गीत तयाचे बोलकी ही झुळूक नि अलगद हा श्वास ©Jaymala Bharkade

#leafbook मराठी कविता

People who shared love close

More like this

Trending Topic