"प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं,कुणाशी काहीतरी ऋणानुबंध जुळलेली असतात.नाहीतर 121 कोटी लोकसंख्येच्या देशात नेमकी याच व्यक्तीशी आपली ओळख होऊन नात का जोडले जाते.याच उत्तर कोणीच नाही देऊ शकत" राजश्री सानप ©Premprakash Bangar मराठी #OneSeason Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto