देवाने जर कोणती जगा मध्ये सुंदर निर्मिती केली असेल तर ती म्हणजे आई, जी आपल्या जन्म ल्या पासून त्या नंतर ही, खरं प्रेम जर करत असेल तर ती म्हणजेआई.तिची तुलना जगामध्ये कुठल्या च गोष्टीं ची करता येत नाही.त्या मुळे तिच्या प्रेमा ची कदर करा. आपण खुप भाग्यशाली आहोत. (आई -जगातील प्रत्येक आई साठी 🙏🙏❤️❤️🙏🙏)
©Kalpana Korgaonkar
##आई एक देवाने केलेली सुंदर निर्मिती जगामधील. ##😘😘❤️❤️🙏🙏