"माझा विठुराया"...🤩💗
तुझा रे आधार मला तूच रे पाठीराखा
या दुःखाच्या सागरात तुझी रे छत्रछाया,
तुझ्या नावात आहे रे गोडवा...
हाक मारता भक्तानी तू जातो धावूनी
माझा सावळा तु माझी माऊली...
आस मला तुझ्या दर्शनाची
केव्हा घडेल मला ही पंढरीची वारी....
न कळत झाल्या किती तरी चुका
तरी तू वाट दाबली मला
किती साधा सरळ तू माझा विठुराया....
होऊ दे गजर तुझ्या नावाचा
तूच माझा सखा तूच माझा सोयरा
पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला
"पांडुरंग विठ्ठला".....!!!
©Mahi Thombare