तो/ ती♥️ तोडणारी व्यक्ती जोडणाऱ्या व्यक्तीला पूर | मराठी Video

"तो/ ती♥️ तोडणारी व्यक्ती जोडणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे तोडूनच जातो. पण तोडून घेणारी व्यक्ती पूर्णपणे नखशिखांत मनातून पूर्णपणे त्यावेळी तोडूनच घेते.... पुढे येणार काळ जोडणारी व्यक्ती तटस्थपणे ,निर्भडमनाने उठून स्वतःला पूर्णपणे खंबीर करतेच.. तोडणारी व्यक्ती येणाऱ्या वाईट काळात नको त्या अडचणींना सामोरे जातच असतो... शेवटी कर्माच फळ... विनाशकाले विपरीत बुद्धी...🤗😱 ©#Manjiri "

तो/ ती♥️ तोडणारी व्यक्ती जोडणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे तोडूनच जातो. पण तोडून घेणारी व्यक्ती पूर्णपणे नखशिखांत मनातून पूर्णपणे त्यावेळी तोडूनच घेते.... पुढे येणार काळ जोडणारी व्यक्ती तटस्थपणे ,निर्भडमनाने उठून स्वतःला पूर्णपणे खंबीर करतेच.. तोडणारी व्यक्ती येणाऱ्या वाईट काळात नको त्या अडचणींना सामोरे जातच असतो... शेवटी कर्माच फळ... विनाशकाले विपरीत बुद्धी...🤗😱 ©#Manjiri

 💔💔#love#lovestory #lovequotes ##lovemarathikavita#marathimulga#marathimulgi #lovemadeforeachother# 2k23

People who shared love close

More like this

Trending Topic