किती जाहले रुसवे फुगवे तरीही, सख्या तूच आहे माझ्या हृदयाची गती रे... जरी आज दूर असशील सख्या तू, मज ध्यानी, मनी अन् स्वप्नी तूच तू रे... - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #प्रेम #तू_आणि_मी #MySun Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto