White भेट अशी असावी की पुन्हा पुन्हा तिला भेटतच राहावं... गुलाबाच्या पाकळ्यागत ती कोमल हसावी तिला पाहून मन माझे तिच्याकडे ओढून न्यावं... ©Aarya Rathod #भेटअशीअसाविCouple Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto