White भेट अशी असावी की पुन्हा पुन्हा त | मराठी लव

"White भेट अशी असावी की पुन्हा पुन्हा तिला भेटतच राहावं... गुलाबाच्या पाकळ्यागत ती कोमल हसावी तिला पाहून मन माझे तिच्याकडे ओढून न्यावं... ©Aarya Rathod"

 White       भेट अशी असावी
      की पुन्हा पुन्हा तिला भेटतच राहावं...
       गुलाबाच्या पाकळ्यागत ती
     कोमल हसावी 
      तिला पाहून मन माझे 
        तिच्याकडे ओढून न्यावं...

©Aarya Rathod

White भेट अशी असावी की पुन्हा पुन्हा तिला भेटतच राहावं... गुलाबाच्या पाकळ्यागत ती कोमल हसावी तिला पाहून मन माझे तिच्याकडे ओढून न्यावं... ©Aarya Rathod

#भेटअशीअसाविCouple

People who shared love close

More like this

Trending Topic