माय मई " "मझ्या जन्मापाई माय छळल तुला बापान दारु

""माय मई " "मझ्या जन्मापाई माय छळल तुला बापान दारुच्या पैशापाई रोज मारल तुला बापान तुझ्या सौभाग्याच लेन होता बाप मव्हा माय साता जन्माच्या वचनापाई केला तुझा छळ माय काटया गोटयाचा मार खाल्लीस तू माय रस्त्यवरच्या कुत्र्यान पिल तुझ रक्त माय माझया रडण्याने धावत तु यायचीस माय स्वतःचे दुःख हरवून कुरवाळीत मला बसायचीस माय वेदनांचे जाळे रोज तू सोसायचीस माय या चिमुकलीच्या जीवापाई कवडी मोल जिवनही जगलीस माय!" ©dnyaneshwari gulewad"

 "माय मई "
"मझ्या जन्मापाई माय
छळल तुला बापान 
दारुच्या पैशापाई रोज
मारल तुला बापान
तुझ्या सौभाग्याच लेन
 होता बाप मव्हा माय 
साता जन्माच्या वचनापाई
केला तुझा छळ माय
काटया गोटयाचा मार 
खाल्लीस तू माय
रस्त्यवरच्या कुत्र्यान पिल 
तुझ रक्त माय
माझया रडण्याने धावत
तु यायचीस माय
स्वतःचे दुःख हरवून
 कुरवाळीत मला बसायचीस माय 
वेदनांचे जाळे रोज तू 
सोसायचीस माय
या चिमुकलीच्या जीवापाई
कवडी मोल जिवनही 
     जगलीस माय!"

©dnyaneshwari gulewad

"माय मई " "मझ्या जन्मापाई माय छळल तुला बापान दारुच्या पैशापाई रोज मारल तुला बापान तुझ्या सौभाग्याच लेन होता बाप मव्हा माय साता जन्माच्या वचनापाई केला तुझा छळ माय काटया गोटयाचा मार खाल्लीस तू माय रस्त्यवरच्या कुत्र्यान पिल तुझ रक्त माय माझया रडण्याने धावत तु यायचीस माय स्वतःचे दुःख हरवून कुरवाळीत मला बसायचीस माय वेदनांचे जाळे रोज तू सोसायचीस माय या चिमुकलीच्या जीवापाई कवडी मोल जिवनही जगलीस माय!" ©dnyaneshwari gulewad

"@#मई माय"

#MothersDay2021

People who shared love close

More like this

Trending Topic