White
तुला आठवते का रे?
परतीच्या त्या वाटेवर
शपथ दिली घेतलेली
तुला आठवते का रे?
भेटीत त्या पानावलेली डोळे
पुन्हा कधी भेटणार हा प्रश्न
तुला आठवते का रे?
तू मला बोललास हा क्षण इथेच थांबावा
त्यातच सारे आयुष्य सरावे तुझे नी माझे
तेही तुला आठवते का रे?
थांब जरा वेळ म्हणून
हात धरून मारलेली ती मिट्टी
खरंच तुला आठवते का रे?
का हे सर्व क्षण आता
फक्त उन् फक्त माझ्याच
आठवणीत राहणार का रे?
https://lotusshayari.blogspot.com/
©Lotus Mali
#love_shayari
तुला आठवते का रे?
परतीच्या त्या वाटेवर
शपथ दिली घेतलेली
तुला आठवते का रे?