Red sands and spectacular sandstone rock formations मनाला कितीही वाटले तरी
तुझी वाट बघण सोडू कसा
आठवण येते क्षणोक्षणी
तुझ्याविना सांगावे कोणा तरी
वाटलं होत आज करशील मॅसेज
पण तू तर हट्टाला पेटली होती
मी करत नाही तोपर्यंत
तूही करणार नव्हती
मी केला तुला मेसेज
तू बघून पण नाही केला मेसेज
काय कळेना ग तुझ्याविना
एकदा तरी बोल ना
©Shailee Rodrigues
वाट किती पाहू
#Sands