White चांदरात थंडीतल्या त्या गारठ्यात आठवणींने भरलेली चांदरात आहे उमलून यावं पुन्हा कळीने म्हणून अंकुराचे दिवस जात आहे ©काव्यात्मक अंकुर #चांदरात #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी #गारठा #थंडी #love_shayari #मराठीशायरी #marathi #marathicharolya मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम संदेश फक्त प्रेम वेडे Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto