किती तुझ्या बटांचा मारा दिलावर अलगद होत आहे सखे..., मला वाटते प्रेम तुझ्यावर प्रगत होत आहे इतक्यात कुठे थांबते हे मन, भरल्याशिवाय ग तुला मिठीत घेणे आजकाल स्वप्नात होत आहे - तुषार एसएस घरडेकर ©Tushar SS Ghardekar #प्रेम #दिल #जीवन #गझल #मतला #शेर #love #Hug #Happy_Hug_Day Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto