विशेष ग्रामीण भागात आणि मोठ्या कारखान्यामध्ये मजूर | मराठी मत आणि विचा

"विशेष ग्रामीण भागात आणि मोठ्या कारखान्यामध्ये मजूर स्त्रियांवर होणारे अत्याचार व दलित आदिवासी स्त्रियांवर होणारे अत्याचार हे दर दिवशी वर्तमानपत्रात छापून येतात. बलात्कार किंवा एकतर्फी प्रेमापोटी मुलींचे केलेले खून हे तर घसरत चाललेल्या नैतिकतेचे उघडे नागडे दर्शनच होय. आज महानगरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडणारी स्त्री घरातून निघते, तिच्या कामाच्या ठिकाणी जाते व परत घरी येते. पण तिचा हा प्रवास अनेक अडचणीतुन जातो, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. रस्त्यावरील गुंड, मवाली, बस किंवा रेल्वे मधील गर्दीचा फायदा घेऊन घसट आणि लगट करणारे पुरुष प्रवासी, त्यांच्या नजरा, ऑफिसात नको इतकी सलगी दाखविणारे सहकारी आणि कामावर खुश आहोत असा बहाणा करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी ; या सर्वांमधून स्त्रियांना जावे लागते. एकूण सामाजिक स्थिती दिवसेदिवस बिघडत चालल्याची ही उदाहरणे आहेत. घरात पुरुषप्रधान कुटुं ©Anjan"

 विशेष ग्रामीण भागात आणि मोठ्या कारखान्यामध्ये मजूर स्त्रियांवर होणारे अत्याचार व दलित आदिवासी स्त्रियांवर होणारे अत्याचार हे दर दिवशी वर्तमानपत्रात छापून येतात. बलात्कार किंवा एकतर्फी प्रेमापोटी मुलींचे केलेले खून हे तर घसरत चाललेल्या नैतिकतेचे उघडे नागडे दर्शनच होय. आज महानगरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडणारी स्त्री घरातून निघते, तिच्या कामाच्या ठिकाणी जाते व परत घरी येते. पण तिचा हा प्रवास अनेक अडचणीतुन जातो, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. रस्त्यावरील गुंड, मवाली, बस किंवा रेल्वे मधील गर्दीचा फायदा घेऊन घसट आणि लगट करणारे पुरुष प्रवासी, त्यांच्या नजरा, ऑफिसात नको इतकी सलगी दाखविणारे सहकारी आणि कामावर खुश आहोत असा बहाणा करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी ; या सर्वांमधून स्त्रियांना जावे लागते. एकूण सामाजिक स्थिती दिवसेदिवस बिघडत चालल्याची ही उदाहरणे आहेत. 

 घरात पुरुषप्रधान कुटुं

©Anjan

विशेष ग्रामीण भागात आणि मोठ्या कारखान्यामध्ये मजूर स्त्रियांवर होणारे अत्याचार व दलित आदिवासी स्त्रियांवर होणारे अत्याचार हे दर दिवशी वर्तमानपत्रात छापून येतात. बलात्कार किंवा एकतर्फी प्रेमापोटी मुलींचे केलेले खून हे तर घसरत चाललेल्या नैतिकतेचे उघडे नागडे दर्शनच होय. आज महानगरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडणारी स्त्री घरातून निघते, तिच्या कामाच्या ठिकाणी जाते व परत घरी येते. पण तिचा हा प्रवास अनेक अडचणीतुन जातो, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. रस्त्यावरील गुंड, मवाली, बस किंवा रेल्वे मधील गर्दीचा फायदा घेऊन घसट आणि लगट करणारे पुरुष प्रवासी, त्यांच्या नजरा, ऑफिसात नको इतकी सलगी दाखविणारे सहकारी आणि कामावर खुश आहोत असा बहाणा करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी ; या सर्वांमधून स्त्रियांना जावे लागते. एकूण सामाजिक स्थिती दिवसेदिवस बिघडत चालल्याची ही उदाहरणे आहेत. घरात पुरुषप्रधान कुटुं ©Anjan

People who shared love close

More like this

Trending Topic