आयुष्यातले काही कळत नाही, कधी कधी दिवा ही शांत जळत

"आयुष्यातले काही कळत नाही, कधी कधी दिवा ही शांत जळत नाही. सावली देणारेच करतात करार उन्हाशी, पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी. सोबत असणारेच तसे दूर असतात, पाऊलवाटच जणू गुरफटून टाकतात. वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते, नियतीचे गणित कधी मांडता येत नसते. आयुष्यात तसे नसते काही बेतलेले, आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले. ©ऋतू"

 आयुष्यातले काही कळत नाही,
कधी कधी दिवा ही शांत जळत नाही.
सावली देणारेच करतात करार उन्हाशी,
पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी.
सोबत असणारेच तसे दूर असतात,
पाऊलवाटच जणू गुरफटून टाकतात.
वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते,
नियतीचे गणित कधी मांडता येत नसते.
आयुष्यात तसे नसते काही बेतलेले,
आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले.

©ऋतू

आयुष्यातले काही कळत नाही, कधी कधी दिवा ही शांत जळत नाही. सावली देणारेच करतात करार उन्हाशी, पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी. सोबत असणारेच तसे दूर असतात, पाऊलवाटच जणू गुरफटून टाकतात. वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते, नियतीचे गणित कधी मांडता येत नसते. आयुष्यात तसे नसते काही बेतलेले, आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले. ©ऋतू

आयुष्य एक प्रश्न?

#Smile

People who shared love close

More like this

Trending Topic