White हे देवा पाहशी तू का असा ? जगण्याचं तू का अ | मराठी भक्ति

"White हे देवा पाहशी तू का असा ? जगण्याचं तू का अंत घेशी ? प्रार्थना करते मी जीव ओतूनी तुजपाशी सरू दे तिमिर हा मोकळ्या होऊ दे वाटा मिळू दे प्रकाशाच्या वाटा मिळू दे जगण्याला अर्थ ©Jaymala Bharkade"

 White 
हे देवा पाहशी तू का असा ?
 जगण्याचं तू का अंत घेशी ?

प्रार्थना करते मी
जीव ओतूनी तुजपाशी 

सरू दे तिमिर हा
मोकळ्या होऊ दे वाटा 

मिळू दे प्रकाशाच्या वाटा 
मिळू दे जगण्याला अर्थ

©Jaymala Bharkade

White हे देवा पाहशी तू का असा ? जगण्याचं तू का अंत घेशी ? प्रार्थना करते मी जीव ओतूनी तुजपाशी सरू दे तिमिर हा मोकळ्या होऊ दे वाटा मिळू दे प्रकाशाच्या वाटा मिळू दे जगण्याला अर्थ ©Jaymala Bharkade

#Shiva भक्ति गाना mp3

People who shared love close

More like this

Trending Topic