गांधाळती,शब्द काही; उनाड वारा,स्वार्थ नाही; रूपक मन,शब्द राही, आशेवर जग,स्वप्नांच्या जाई; आयुष्य,स्वार्थी असे, अज्ञार्थ,अर्थ नसे; कळता,अर्थ दिसे, जगी,सत्यत्व ठसे; ©Kailas Thakare #Light Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto