White कधी कधी असंच बिना थांबा चालण्याची ही एक मजा | मराठी कविता Video

"White कधी कधी असंच बिना थांबा चालण्याची ही एक मजा असते दिशेवीना मार्ग क्रमित करणे हे तर बहुतांश लोकांचं स्वप्न असते स्वप्न पूर्ती असली होणे हे तर जणू स्वर्गस्थ सुखाची छाया असते सुखाची आशा करताच तसल्या भावनांची फांदी सुद्धा पल्लवित होते पल्लवित होण्या असल्या फांद्या यांना सुद्धा निसर्ग उघड बाहुणे साथ देते बाहू पसारुन तुम्हाला ही तुमच्या स्वप्नवत अस्पष्ट प्रवासाचा मार्ग जणू दाखवून देते मार्गही असा जसा कधी कुणी त्याची कल्पना ही केलेली नसते कल्पना जरी नसली तरी काल्पनीकतेतुन सत्यता याची महती हळूच तुम्हा समोर येते.....(2) ©Prashant Kadav "

White कधी कधी असंच बिना थांबा चालण्याची ही एक मजा असते दिशेवीना मार्ग क्रमित करणे हे तर बहुतांश लोकांचं स्वप्न असते स्वप्न पूर्ती असली होणे हे तर जणू स्वर्गस्थ सुखाची छाया असते सुखाची आशा करताच तसल्या भावनांची फांदी सुद्धा पल्लवित होते पल्लवित होण्या असल्या फांद्या यांना सुद्धा निसर्ग उघड बाहुणे साथ देते बाहू पसारुन तुम्हाला ही तुमच्या स्वप्नवत अस्पष्ट प्रवासाचा मार्ग जणू दाखवून देते मार्गही असा जसा कधी कुणी त्याची कल्पना ही केलेली नसते कल्पना जरी नसली तरी काल्पनीकतेतुन सत्यता याची महती हळूच तुम्हा समोर येते.....(2) ©Prashant Kadav

#प्रवास

People who shared love close

More like this

Trending Topic