ज्या कवितेने ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये विशेष दाद मिळवली, ज्या कवितेने आजवर अनेक कवी संमेलनामध्ये काव्य रसिकांचं विशेष प्रेम मिळवल, ज्या कवितेने मला साहित्यात विशेष ओळख निर्माण करून दिली ती माझी सर्वात सुंदर आणि आवडती कविता #तुझा #वेडा....
आज तिची दखल गुगल सर्च इंजिन ने घेतली...