आई शब्दात या दडलंय सार मर्म, ब्रम्हाहूनी अधिक जिचे | मराठी मत आणि विचा

"आई शब्दात या दडलंय सार मर्म, ब्रम्हाहूनी अधिक जिचे आहेत महान कर्म.. आपल्या मुखातूनी जेव्हा शब्द येईल आई, संकटांचे देखील अंग ओल चिंबचिंब होई.. ©SUNIL PARDE "

आई शब्दात या दडलंय सार मर्म, ब्रम्हाहूनी अधिक जिचे आहेत महान कर्म.. आपल्या मुखातूनी जेव्हा शब्द येईल आई, संकटांचे देखील अंग ओल चिंबचिंब होई.. ©SUNIL PARDE

#आई

People who shared love close

More like this

Trending Topic