आयुष्य सोप्प होऊन जातं
जेव्हा आपण कुणाचीतरी माफी मागतो
अन कुणालातरी माफ करतो.
पण झालेल्या त्या वेदनेने दुःखांचा डोंगर
पोखरुन कसा काढावा हाच एक प्रश्न निर्माण होतो
आणि तेव्हाच दुःख लपवता लपवता आपलं
खरं हसायचं मात्र राहूनच जात आपलं.
@ज्ञानेश्वर होगले
#NightPath