सत्य घटनेवर आधारीत 🫣
कळलेले दुःख 😭😭
साधा इडली सांबर करायला 30 ते 35भांडी लागतात...
- तांदूळ भिजवायला भांडं
- डाळ भिजवायला भांडं
- दोन्ही वाटून एकत्र करायला
एक मोठं भांड
-मिक्सर च भांडं
-मिक्सर च्या भांड्याच झाकण
-इडली स्टॅन्ड चे 4 trays
- इडली पात्र
- पात्राच झाकण
- इडली काढायला चमचा किव्हा चाकू
- इडल्या ठेवायला भांडं
- चटणी जार व त्याचं झाकण
-चटणी साठी भांडं व चमचा
- भाज्या धुवायला भांडं
- भाज्या cutting साठी tray व चाकू
- सांबरसाठी कुकर, त्याचं झाकण व वारणासाठी भांडं cp
- सांबर साठी चमचा
- ताट 5
-वाट्या 5
-चमचे 10
- ग्लास 5
हूश्श्श्श.......
एवढी भांडी फक्त इडली सांबर केल्यावर आपल्याला घासावी लागतात... 😓
😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣
©kalyani dhabale
#इडली सांबर #Sunday #Food #Mood