Nature Quotes
प्रिय बायको !
तुझी स्वप्नांची इमारत बांधने कळते मला
वास्तव सोडून स्वप्नांच घरट बांधत असतो ना
खरचं ग चुकतो मी !
आहे मला याच भान . .
तूझ्या अमाप अश्या इच्छा पूर्ण करण्याचे माझं स्वप्न . . ! स्वप्नच उरते .
आणि ती स्वप्न पूर्ण न झाल्याचा खंत खरंच गं मला वाटते . .
माझं स्वप्न बघणे आणि वास्तवात न येणे ;
यामुळे तुला माझ्या प्रेमात पाडण्यास मी कुठेतरी असमर्थ ठरतो आहे
याच दुःख मनात घेऊन प्रत्येक पाऊल छळते मला . .
माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे मी तुझ्या आधी
कधी कुणा एका प्रेमात पडलोच नाही !
आणि वास्तवातील प्रेम तू आहेस तर
माझ्या हक्काचं प्रेम मला देण्यास
तुझ इगो मध्ये नको ना आणू !
माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे
माझं स्वप्नातलं प्रेम हे तूझ्या रूपाने मला मिळालं ;
तूझ्या इच्छा मागे पडते आहे म्हणून
मला बायकोचं प्रेम देण्यात कुठे मागे पडू नकोस प्लिज !
साथ तुझी मला खरच स्फूर्ती देणारी
असते
दूर तुझ्यापासून क्षणभर ही मनात वादळ उठविणार !
जवळ सारखं असले की सततची तुझी बळबळ
ऐकण्यापेक्षा एकांताचा शोधात मन पलायन करते ;
आणि मन पुन्हा तुझ्याच आलिंगणात स्थिरावते . .
आणि खरंच दुर असले की एकटं एकटं वाटते
का कळेना भीतीच वादळ ही अधून मधून उठते !
शांतप्रिय मी प्रशांत आणि बडबड बोलकी तू माझी अबोली अर्थातच माझी बायको आणि प्रियसी कृतिका
विचार जरी न जुळले जरी दोघात प्रेमळ वाद झाला तरी मला प्रेमाने जवळ घेशील ना ?
आणि हा मी तुझा lovable ! careable !
Husband गिफ्ट तुला भेटलो तरी
माझ्या कडून velentine gift दिलं नाही तर रुसतेस किती cute दिसतेस खरंच !
आणि प्रिय बायको ! मी व्हॅलेंटाईन week मुळीच wish करणार नाही 365 दिवस काळजी घेणार तुझी ...
_______ I love you 💕 Krutika
POET: D.V. GOPATWAR
©Dharmendra Gopatwar
#naturequote #प्रिय #बायको